Ladaki Bahin Yojana Rules 2026 : लाडक्या बहिणींना थेट ₹6,000 खात्यात! जिल्हानिहाय यादी जाहीर, नियम जाणून घ्या
Ladaki Bahin Yojana Rules 2026 (थोडक्यात वाचा खाली – सविस्तर माहिती पुढे) राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत रखडलेले हप्ते आता एकत्रित स्वरूपात जमा होणार आहेत. काही महिलांना तब्बल ₹६,००० रुपयांपर्यंतची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळत आहे. ई-केवायसी … Read more